ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करणेबाबत ekuber pranali fast CMP 

ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करणेबाबत ekuber pranali fast CMP  संदर्भ- वित्त विभाग संचालनालयालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे पत्र क्र. संलेवको/सुधारणा शाखा/ ई-कुबेर/२०२४/११४ दि. १९/०३/२०२४. उपरोक्त विषयी संदर्भीय पत्र दि. १९/०३/२०२४ चे पत्राची प्रत सोबत जोडली आहे. (प्रत संलग्न) उपरोक्त विषयास अनुसरून आर्थिक वर्ष सन २०२४-२५ दि. ०१.०४.२०२४ पासून (VPDAS व I-PLA वगळता) पूर्ण क्षमतेने E-Kuber … Read more