आषाढी एकादशी महत्व
आषाढी एकादशी महत्व आषाढी एकादशी म्हणजे आषाढी महिन्यातील एकादशी तिथी आषाढी महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वाद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. … Read more