ई-कुबेर वेतन प्रणालीबाबत E-kuber pranali payment 

E-kuber pranali payment 

ई-कुबेर वेतन प्रणालीबाबत E-kuber pranali payment  संदर्भ :- या कार्यासनाचे पत्र क्र. सेवार्थ २०२३/प्र.क्र.६८/वित्त-५, दि. १५ सप्टेंबर, २०२३. महोदया, उपरोक्त विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयकांचे प्रदान यापुढे ई-कुबेर प्रणालीव्दारे करावयाचे असल्याने पंचायतराज सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचा-यांची माहिती ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची … Read more