पोलीस (वाहतूक) विभागाने जारी केलेल्या प्रलंबित ई-चलानची वसुली करण्याबाबत E-chalan vasuli 

पोलीस (वाहतूक) विभागाने जारी केलेल्या प्रलंबित ई-चलानची वसुली करण्याबाबत E-chalan vasuli  प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहन चालक / वाहनांना ई-चलन जारी करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली वापरत आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी हे नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) यांनी विकसित केलेली प्रणाली वापरत असून वाहतूक पोलीस हे वाहतूक पोलीस विभागाने स्वतंत्ररित्या विकसित … Read more