मुख्याध्यापकाची कर्तव्य कोणती? याबाबत pdf duty of headmaster 

मुख्याध्यापकाची कर्तव्य कोणती? याबाबत pdf duty of headmaster  अ) सर्वसाधारण कर्तव्ये १) शाळेतील शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक बाबीचे संनियंत्रण करणे. २) ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करणे. दाखलपात्र मुला- मुलींची १००% पटनोंदणी करून घेणे. ३) नव्याने दाखल होणाऱ्या मुलांना प्रवेश देणे. ४) रजिस्टर क्र. १ नुसार मुलांना शाळा सोडल्याचा दाखला देणे. ५) १००% उपस्थिती … Read more