विषय शिक्षक मधुन अध्यापक पदावर पदावनत होणेबाबतचे प्रस्ताव सादर करणेबाबत demotion process
विषय शिक्षक मधुन अध्यापक पदावर पदावनत होणेबाबतचे प्रस्ताव सादर करणेबाबत demotion process संदर्भ :- या कार्यालयाकडील मंजूर टिपणी दिनांक ३.०५.२०२४ उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येत आहे की, ज्या विषय शिक्षक (गणित/विज्ञान, भाषा व समाजशास्त्र) यांना अध्यापक पदावर स्वेच्छेने पदावनत व्हावयाचे आहे. अशा विषय शिक्षकांनी दिनांक २७/०५/२०२४ पर्यंत पदावनत होणेबाबतचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह व कारणासह … Read more