राज्य संवर्गातील या कर्मचाऱ्यांना दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अदा करणेबाबत dearness allowance
राज्य संवर्गातील या कर्मचाऱ्यांना दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अदा करणेबाबत dearness allowance केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या क्रमांक ४२/०४/२०२४-P& PW (D) दिनाक १३.०३.२०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या संदर्भात … Read more