शालेय विद्यार्थिनींची पायपीट थांबणार सायकल साठी ५००० रु मिळणार cycle vatap scheme 

शालेय विद्यार्थिनींची पायपीट थांबणार सायकल साठी ५००० रु मिळणार cycle vatap scheme  अनिल भंडारी लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मानव विकास मिशन अंतर्गत वडवणी तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावीच्या ४२९ मुलींना सायकलसाठी पाच हजार रुपये मिळणार आहेत. शून्य ते पाच किलोमीटर परिसरातील गरजू विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे. मानव विकास अंतर्गत मागासलेल्या तालुक्यात मानव विकास … Read more