पूर्व प्राथमिकसाठी जूनपासून अभ्यासक्रम लागू शरद गोसावी यांची माहिती; बालवाड्या,अंगणवाड्यांनाही पाठ्यपुस्तके curriculum pri primary school anganvadi books 

पूर्व प्राथमिकसाठी जूनपासून अभ्यासक्रम लागू शरद गोसावी यांची माहिती; बालवाड्या,अंगणवाड्यांनाही पाठ्यपुस्तके curriculum pri primary school  anganvadi books  पुणे, ता. २० : ‘राज्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरवात होताना दिसेल. पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे. त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील. त्याची छपाई … Read more