न्यायालयीन याचिका दाखल करणेसाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करणेबाबत यापुढे थेट न्यायालयात जाता येणार नाही court petition
न्यायालयीन याचिका दाखल करणेसाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करणेबाबत यापुढे थेट न्यायालयात जाता येणार नाही court petition पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी (स्थायी अस्थायी) शासन व जिल्हा परिषदेच्या विरुध्द मे. न्यायालयामध्ये परस्पर याचिका दाखल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम … Read more