शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी प्रणालीव्दारे करण्याबाबत cmp teacher payment
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी प्रणालीव्दारे करण्याबाबत cmp teacher payment राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी प्रणालीव्दारे करण्याबाबत संदर्भ: श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मालेगाव, नाशिक यांचे क्र. अभाऊशिसं/राका/२०२३/CMP/१२३९, दि.०१.०५.२०२३ (प्राप्त दि.१.९.२०२३) महोदय, उपरोक्त … Read more