इ.1 ली ते १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण योजना प्रस्ताव अनुदानाबाबत शासन निर्णय class 1st to free education
इ.1 ली ते १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण योजना प्रस्ताव अनुदानाबाबत शासन निर्णय class 1st to free education 10th लेखाशिर्ष-२२०२३०५६ या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी/१०९६/प्र.क्र.१९७८/९६/साशि-५ दिनांक १३ जून १९९६ अन्वये १९९६-९७ पासून शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते १० वी … Read more