दत्तक मुल घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यास १८० दिवस विशेष रजा करण्याबाबत child adoption servant
दत्तक मुल घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यास १८० दिवस विशेष रजा करण्याबाबत child adoption servant राज्य शासनाने अनाथ मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ९० दिवसांची विशेष रजा संदर्भाधीन शासन निर्णयान्वये लागू केली आहे. ज्याप्रमाणे केंद्र शासनाने १ वर्षाच्या आतील मुल दत्तक घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यास, प्रसुती रजेप्रमाणे, १८० दिवस रजा देण्यास लागू केली आहे, त्याप्रमाणे १ वर्षाच्या … Read more