जिल्हा परिषद मध्ये आंतरजिल्हा बदलीने उपस्थित होणाऱ्या शिक्षकांसाठी चेक लिस्ट check list of documents
जिल्हा परिषद मध्ये आंतरजिल्हा बदलीने उपस्थित होणाऱ्या शिक्षकांसाठी चेक लिस्ट check list of documents कागदपत्राचे विवरण👇 ➡️विनंती अर्ज ➡️कार्यमुक्ती आदेश ➡️हमोपत्र ➡️प्रत्यक्ष कार्यमुक्त केल्याचा दिनांक व प्रहर नमुद करावा. ➡️आंतर जिल्हा बदली यादी अनु. क्रमांक नमुद करावा. ➡️मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश ➡️ऑनलाईन बदली आदेश ➡️ऑनलाईन बदली साठी भरलेल्या फॉर्मची प्रत ➡️सेवा पुस्तीकेच्या पहिल्या पानाची … Read more