शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कॅशलेस आरोग्य योजनेला स्थगिती देण्याबाबत cashless health scheme
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कॅशलेस आरोग्य योजनेला स्थगिती देण्याबाबत cashless health scheme विषय :- राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक वि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून, २०२४ पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत माहिती मागविण्याच्या पत्रास स्थगिती देण्याबाबत. संदर्भ :- शासनाचे समक्रमांकाचे दि.११ जून, २०२४ रोजीचे पत्र उपरोक्त संदर्भाधीन पत्राचे सहपत्रासह कृपया अवलोकन व्हावे. २. प्रस्तुत प्रकरणी निर्गमित … Read more