निष्काळजीपणा भोवणार; गटशिक्षणाधिकारी रडारवर block education officer
निष्काळजीपणा भोवणार; गटशिक्षणाधिकारी रडारवर block education officer लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्च, एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनी प्रशासनावर दबाव वाढविला आहे. एवढेच नाहीतर, थेट उपसंचालकांपर्यंत हे प्रकरण गेल्याने त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावून कामात निष्काळजीपणा … Read more