राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत शासन निर्णय bhavishya nirvah Nidhi Gr 

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत शासन निर्णय bhavishya nirvah Nidhi Gr  महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षांत आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (1) मध्ये दिलेल्या मर्यादेत (सद्यस्थितीत रु. पाच लाख) सिमित ठेवण्याबाबत… वाचा … Read more