Ayushyaman bharat आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची पद्धत

Ayushyaman bharat आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची पद्धत   Ayushyaman bharat आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे 1. सुरुवातीला मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर मधून आयुष्यमान ॲप डाऊनलोड व इन्स्टॉल करणे गरजेचे आहे त्यानंतर आधार इन्स्टॉल करावे 2. आयुष्यमान ॲप मध्ये बेनिफिशरी लॉगिन पर्यायाची निवड करावी 3. मोबाईल ओटीपी च्या साह्याने लॉगिन करावे. 4. … Read more