केंद्र सरकारचे कर्मचारी यांच्या महागाई भत्ता मध्ये ०४ टक्क्यांची वाढ additional instalment of Dearness Allowance
केंद्र सरकारचे कर्मचारी यांच्या महागाई भत्ता मध्ये ०४ टक्क्यांची वाढ additional instalment of Dearness Allowance केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या अतिरिक्त हप्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. केंद्रीय मंत्री मंडळाचा मोठा निर्णय 49.18 लाख कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ होणार आहे सरकारी तिजोरीवर वार्षिक रु. 12,868.72 कोटी खर्च … Read more