‘ईव्हीएम’बाबत पत्र व्हायरल केल्याने प्राध्यापकावर गुन्हा एसडीओंची कारवाई : केंद्राध्यक्ष म्हणून होती नियुक्ती Action on PRO for election letter 

‘ईव्हीएम’बाबत पत्र व्हायरल केल्याने प्राध्यापकावर गुन्हा एसडीओंची कारवाई : केंद्राध्यक्ष म्हणून होती नियुक्ती Action on PRO for election letter  लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेल्या प्राध्यापकाने ईव्हीएमबाबत निवेदन देऊन ते सोशल मीडियामध्ये व्हायरल केले. याची यवतमाळ उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी गंभीर दखल घेऊन पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. त्यावरून … Read more