राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी देणे संदर्भात महत्वाचा शासन निर्णय 7th pay commission
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी देणे संदर्भात महत्वाचा शासन निर्णय 7th pay commission प्रस्तावना :- सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दिनांक ३० जानेवारी, २०१९ च्या शासन अधिसूचनेन्वये दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यात आली आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, … Read more