सेवानिवृत्त शिक्षकांना द्विशिक्षकी शाळेचे ओझे पुन्हा कशासाठी?
सेवानिवृत्त शिक्षकांना द्विशिक्षकी शाळेचे ओझे पुन्हा कशासाठी? शासनाचे हे धोरण अतिशय चुकीचे आहे गेली 13 वर्षांपासून शासनाने फक्तं cet आणि नंतर त्यात बदल करून टेट परीक्षा घेतल्या पण एकही नविन शिक्षक 2010 नंतर भरला नाही त्यामुळे शैक्षणिक यंत्रणेवर दाब आला यातून पालकांची उदासीनता वाढली जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला इंग्रजी शाळेकडे जाण्याचा कल वाढला … Read more