इयत्ता ५ वी व ८ वी परीक्षा पास होणे बंधनकारक 5th and 8th class board exam
इयत्ता पाचवी व आठवी परीक्षा पास होणे बंधनकारक 5th and 8th class board exam शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी चा शासन निर्णयाद्वारे शैक्षणिक वर्ष 202324 पासून इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता पाचवी आणि … Read more