इ.१० वी १२ वी विद्यार्थ्यांच्या १७ नंबर फॉर्मची नावनोंदणी प्रक्रियेबाबत परीपत्रक 17th number form
इ.१० वी १२ वी विद्यार्थ्यांच्या १७ नंबर फॉर्मची नावनोंदणी प्रक्रियेबाबत परीपत्रक 17th number form माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट (अर्ज क. १७ अन्वये) होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेबाबत. महोदय, मंडळामार्फत फेब्रु मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) … Read more