१५४ शिक्षक, कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त 154 teacher dismissed
१५४ शिक्षक, कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त 154 teacher dismissed परभणीतील बहुचर्चित बोगस भरती प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालकांचे आदेश ‘प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले’ लोकसत्ता वार्ताहर परभणी : नोंदविलेल्या जावक क्रमांकाच्या खालील रिकाम्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नोकरी मिळविणाऱ्या १५४ जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिले आहेत. विशेष … Read more