81 सेवानिवृत्त शिक्षकांना 1 सप्टेंबर 2023 रोजी मिळणार नियुक्ती आदेश

81 सेवानिवृत्त शिक्षकांना 1 सप्टेंबर 2023 ला मिळणार नियुक्ती आदेश समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याचे आदेश जालना जिल्हा परिषद मध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना  मिळणार आदेश त्यासाठी जालना जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांना हजर राहण्याची आदेश देण्यात आलेले आहेत त्यांचे ऑफलाइन पद्धतीने समुपदेशन होणार आहे आणि 01-09-2 023रोजी नियुक्ती आदेश मिळणार आहेत त्यासाठी संबंधित यादीतील 81 शिक्षकांना जिल्हा परिषद या … Read more