सेवांतर्गत बी.एड.शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेश कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जिल्हा निहाय timetable document verification
सेवांतर्गत बी.एड.शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेश कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जिल्हा निहाय timetable document verification सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेशासाठीची कागदपत्र पडताळणी विभागीय केंद्रावर दि. ६ ते ९ नोव्हें २०२४ पासून सुरु होणार आहे. बी.एड. प्रवेशासाठी अर्ज करणारे जे प्रवेशेच्छुक अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक व शासकीय कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाही, त्या अर्जदारांनी सोबत जोडलेले अधिकार … Read more