सामान्यज्ञान प्रश्नावली gk मराठी या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न gk
सामान्यज्ञान प्रश्नावली gk मराठी या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न gk *(1) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?* *उत्तर — पोळे* ———————————– *(2) घोड्याच्या घरास काय म्हणतात ?* *उत्तर — तबेला* ———————————– *(3) कोंबडीच्या घरास काय म्हणतात ?* *उत्तर — खुराडे* ———————————– *(4) उंदराच्या घराला काय म्हणतात ?* *उत्तर — बीळ* ———————————– *(5) चिमणीच्या घराला काय म्हणतात ?* … Read more