सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत right to education school entry age 

सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत right to education school entry age  संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१. दि. २५-०७-२०१९ २. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दि. १८-०९-२०२०. उपरोक्त संदर्भ क्र. ०१ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे … Read more