प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या अडकल्या शासनाच्या लाल फितीत
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना अखेर ब्रेक लागला आहे…… मागील सहा वर्षांपासून शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व अंतर जिल्हा बदली आहे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत होत्या २०१७ पासून ऑनलाईन बदलांचे धोरण महाराष्ट्र राज्यांमध्ये राबवण्यात आले परंतु या धोरणामध्ये अनेक शिक्षकांना बदलीपासून वंचित राहावे लागले तर अनेक शिक्षकांच्या बदल्या होऊन तो जिल्ह्यात परतण्यास त्यांना मदत झाली परंतु आजही असे … Read more