शालेय स्तरावरील विद्यार्थीवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्याकरिता शाळांमध्ये करावयाच्या सुरक्षा तपासणी (Safety Audit) बाबत.
शालेय स्तरावरील विद्यार्थीवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्याकरिता शाळांमध्ये करावयाच्या सुरक्षा तपासणी (Safety Audit) बाबत. संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासन निर्णय क्रमाकः सुरक्षा- २०२४/प्र.ना.२४३/एस.डी.-४, दिनांक २/०८/२०२४ रोजीचे शासन निर्णय. उपरोक्त विषय व संदर्भान्वये कळविण्यात येते की, अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थी विशेषतः शालेय विद्यार्थीनी यांचेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे संदर्भात उपयुक्त सुरक्षा उपाययोजना करणे … Read more