शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत shalarth bill online deyak
शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत shalarth bill online deyak संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७ दि. ११/९/२०२४. २) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/मुदतवाढ/५१८६ दि. २५/९/२०२४. उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी … Read more