Vetan Increment: वेतन वाढ संदर्भात ग्रामविकास विभागाचे पत्र

Vetan Increment: वेतन वाढ संदर्भात ग्रामविकास विभागाचे पत्र   Vetan Increment जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत ग्राम विकास विभागाचे पत्र   Vetan Increment ग्रामविकास विभागाचे पत्र येथे पहा👇 https://drive.google.com/file/d/1skvuKQlbrJRb3hFR1cFcgHsavJwfYqwC/view?usp=drivesdk  

Vetan vadh 2023

Vetan vadh 2023   30 जून सेवा निवृत्त दिनांक असणाऱ्या कर्मचऱ्याना पुढील लगतची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन निवृत्ती वेतन निश्चित करणे बाबत 11/09/23 चा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय     Vetan vadh दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजी ची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्त निश्चित करण्याबाबतची … Read more