वर्ग 5 वा परीसर अभ्यास बहुपर्यायी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे evs general knowledge question answer 

वर्ग 5 वा परीसर अभ्यास बहुपर्यायी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे evs general knowledge question answer १) आपली पृथ्वी आपली सूर्यमाला १) आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात ? खगोलीय वस्तू २) ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात ? तारे ३) सूर्य काय आहे ? तारा ४) तारे कसे आहेत ? स्वयंप्रकाशित ५) ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत … Read more