या शाळा आता सकाळी ११ ते ५ वेळेत राहणार सुरू; मुख्याध्यापकांनाही मिळेल साप्ताहिक सुट्टी ashramschool timetable
या शाळा आता सकाळी ११ ते ५ वेळेत राहणार सुरू; मुख्याध्यापकांनाही मिळेल साप्ताहिक सुट्टी ashramschool timetable शिक्षक संघटना आणि आदिवासी आयुक्तांत बैठक प्रतिनिधी । नाशिक आश्रमशाळा आता सकाळी ११ ते ५ या वेळेत सुरू राहतील. मुख्याध्यापकांना साप्ताहिक एक दिवस सुट्टी घेता येईल, असा निर्णय आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास भवन येथे शासकीय अनुदानित, … Read more