फ्रीमध्ये आधार update करण्यासाठीची तारीख वाढवली

Free aadhar update

  फ्रीमध्ये आधार update करण्यासाठींची तारीख वाढवली  Free aadhar update  केंद्र सरकारने मोफत आधार update साठीची तारीख वाढवली आहे. आधार चा तपशील मोफत update करण्यासाठीं अंतिम तारीख आणखी वाढवली आहे. याआधी ही शेवटची तारीख 14 सप्टेंबर होती पण युनिक identification authority of India (UIDAI) ने मोफत आधार update करण्याची शेवटची तारीख तीन महिन्यांनी वाढवली आहे. … Read more