प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणेबाबत shikshan sevak naimittik leave 

प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणेबाबत shikshan sevak naimittik leave  प्रस्तावना :- राज्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्यामध्ये सुधारित प्राथमिक शिक्षक सेवक योजना वरील संदर्भीय दि. २७/२/२००३ च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील जोडपत्र ‘अ’ मधील परिच्छेद १४ (१) नुसार शिक्षण सेवकांना शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत ५ दिवसाची अनुपस्थिती मानधनासाठी … Read more