प्राणी व त्यांचे आवाज animals and their voice
प्राणी व त्यांचे आवाज animals and their voice माणूस – बोलतो घोडा – खिंकाळतो म्हैस – रेकते गाय – हंबरते सिंह – गर्जना करतो बकरी – बें बें करते वाघ-डरकाळी फोडतो गाढव – ओरडते कोल्हा – कुई कुई करतो कोंबडा– आरवतो मांजर– म्यँव म्यँव ओरडते साप – शीळ घालतो चिमणी– चिव चिव करते हत्ती– चीत्कारतो … Read more