‘पृथ्वीचे फिरणे’ यावर आधारीत सामान्य ज्ञान प्रश्न earth moving general knowledge questions
‘पृथ्वीचे फिरणे’ यावर आधारीत सामान्य ज्ञान प्रश्न earth moving general knowledge questions १) पृथ्वीचा स्वतः भोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात ? 👉परिवलन २) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात ? 👉परिभ्रमण ३) उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात, या काल्पनिक वर्तुळाला काय म्हणतात ? 👉विषुववृत्त ४) विषुववृत्तामुळे पृथ्वीचे … Read more