या कर्मचाऱ्यांना लागु होणार जुनी पेन्शन – ग्रामविकास विभागाचे आदेश
या कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शन – ग्रामविकास विभागाचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश एक नोव्हेंबर 2005 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या तथापि नियुक्ती आदेश दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर दिलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत सदर ग्रामविकास विभागाचे पत्र निर्गमित झालेले आहेत अशा प्रकारचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत या कर्मचाऱ्यांना … Read more