Online Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण 

Online Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण  Online Teachers Transferराज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आला असून यामध्ये राज्यभरातील २३२९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१७ पासून आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. २१ जुन २०२३ … Read more