चार वर्षांपासून प्रलंबित असलेली १० कोटींची वैद्यकीय देयके मंजूर medical bill
चार वर्षांपासून प्रलंबित असलेली १० कोटींची वैद्यकीय देयके मंजूर medical bill लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिकृती देयके मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. ते तत्काळ निकाली काढावीत, यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने फटाके फोडो आंदोलन करण्याचा इशारा शिक्षण विभागाला दिला होता. वर्तमानपत्र pdf येथे पहा 👉👉PDF download … Read more