अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची माहिती तात्काळ सादर करणेबाबत anshkalin nideshak

अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची माहिती तात्काळ सादर करणेबाबत anshkalin nideshak दिनांक १३/११/२०१७ रोजीच्या मा. न्यायालयाच्या आदेशानुसार सेवा समाप्त केलेल्या अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची माहिती तात्काळ सादर करणेबाबत संदर्भ – जा.क्र.मप्राशिप/सशि/अं.नि./२०२४-२५/२०३५ दिनांक १२/०७/२०२४ अन्वये उपरोक्त संदर्भिय विषयान्वये रिट याचिका क्र.८७८६/२०२१ मध्ये मा. उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याकरीता दि-१३/११/२०१७ रोजी आदेश दिल्यानंतर … Read more