255 जागांसाठी कारागृह विभाग भरती महाराष्ट्र शासन karagruha recruitment

255 जागांसाठी कारागृह विभाग भरती महाराष्ट्र शासन karagruha recruitment महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपीक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेब तांत्रिक संवर्गातील (गट-क) खालील नमूद केलेप्रमाणे एकूण २५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही कारागृह विभागातील प्रशासकीय व तांत्रिक सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक … Read more