पिवळे सोने चकाकले सोयाबीन 6000 रूपये कुंटल ajache soyabin bajarbhav, today’s soyabin market

पिवळे सोने चकाकले सोयाबीन 6000 रूपये कुंटल ajache soyabin bajarbhav, today’s soyabin market   Ajache Soyabin bajar bhav: दिवाळीनंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दबावात असलेले सोयाबीन बाजार भाव आता पुन्हा एकदा कडाडले आहेत. सोयाबीन आजचे बाजार भाव जवळपास एका वर्षापासून हमीभावाच्या आसपास विक्री होणारे सोयाबीन आता सहा हजार रुपये प्रति … Read more