शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रम थांबवा- माननीय मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

technoeducation.in

शालेय व्यतिरिक्त व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रम थांबवा माननीय मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र

 

  • शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रम थांबवा

हा शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रम थांबवण्यासाठी माननीय मंत्री साहेब धर्मराव बाबा आत्राम यांनी एक पत्र काढले आहे आणि गडचिरोली येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे की शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चे उपक्रम आहेत ते ताबडतोब थांबवा आणि शिक्षकांना शैक्षणिक काम करू द्या अशा प्रकारचे हे पत्र माननीय आत्राम साहेब यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहेत.

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा पडत आहे विविध प्रकारचे असेच अनेक शिक्षकांना करावे लागत आहेत ही कामे करत असताना अध्ययन अध्यापनाकडे दुर्लक्ष होते त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी यावर परिणाम होतो व गुणवत्ता ढासळते अशा प्रकारचे कोणतेही कार्य शिक्षकांकडून करून घेतले जाऊ नये शिक्षकांना फक्त मुख्य कार्य जे आहे ते अध्ययन अध्यापनाचे कार्य करू दिले जावे अशा प्रकारचे या पत्रातून नमूद करण्यात आलेले आहे दररोज नवीन नवीन पत्र येत आहेत आणि त्या पत्रातून नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत शिक्षकांना कोणता उपक्रम घ्यावा हे समजून समजत नाहीये आणि अशा प्रकारे जर उपक्रमावर उपक्रम जर घेत बसलो तर गुणवत्ता कशी सुधारणार आहे उपक्रम पाहिजे तेवढे थोडे पाहिजे.

  • दररोज निघतात उपक्रमाचे पत्र

महाराष्ट्र शासन दररोज नवनवीन प्रयोग करत आहे अशा प्रयोगातूनच नवीन उपक्रम तयार होत आहेत आणि हे उपक्रम शालेय स्तरावर राबवले जात आहेत परंतु हे उपक्रम राबवत असताना शालेय वेळेचे देखील भान टाकले पाहिजे कारण उपक्रमात जर घेत बसलो तर गुणवत्तेकडे कसे लक्ष देणार आणि जर उपक्रमामुळे गुणवत्ता सुधारत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु हे उपक्रम घेत असताना शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त असे उपक्रम घेतले तर ते ठीक आहेत परंतु दररोजच नवनवीन उपक्रम येत आहेत शिक्षकांना दररोज दररोज ते उपक्रम राबवावे लागतात आपल्या शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ते उपक्रम आहेत आणि हे उपक्रम राबवणे बंधनकारक शासन करत आहे त्यामुळे शिक्षकांची देखील चिडचिड या ठिकाणी होत आहे आणि अशा प्रकारचे जर काम शिक्षकाकडून करून घेतले तर शिक्षकावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचा बोजा पडत आहेत.

अनेक शाळेवर मनुष्यबळ नाही शिक्षक नाहीत अशा प्रकारची ओरड होत आहे शिक्षक संख्या कमी असल्यामुळे शिक्षकांवर कामाचा दबाव पडत आहे कामाचा दाब आल्यामुळे शिक्षकांची देखील मानसिकता खराब होत आहे शिक्षकांना शालेय कामाव्यतिरिक्त अनेक कामे करावी लागतात ती कामे करणे गरजेचे आहे परंतु या कामांचा देखील शिक्षकांच्या मनावर वेगळा परिणाम होत आहे आणि अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या देखील कमी आहे त्यामुळे अनेक वर्गांचा भार त्या शिक्षकाला संभाळावा लागत आहे अनेक शाळेंमध्ये विद्यार्थी संख्या खूप आहे परंतु तिच्या शिक्षक नाहीयेत अनेक शाळेमध्ये वर्ग खोल्या नाहीत काही शाळांमध्ये मूलभूत सुविधा आहेत काही शाळांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत अशा प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षक काम करत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशा अडचणी मधून तो मार्ग काढत असतो परंतु शासनाचे दररोज असे वेगवेगळे परिपत्रक येतात आणि त्या परिपत्रकाची वेळोवेळी माहिती द्यावी लागते.

शिक्षकांना दररोज विविध प्रकारच्या ऑनलाइनची कामे करावी लागतात ही कामे करत असताना अनेक अडचणी त्यासमोर येतात ऑनलाइन ची कामे करत असताना काही ठिकाणी नेट देखील नसते इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते त्यामुळे त्याला बाहेरगावी शेजारच्या गावी जाऊन ती इंटरनेटची कामे करावी लागतात यासारख्या अनेक अडचणी निर्माण होतात परंतु शासनाला जी माहिती पाहिजे असते ती तात्काळ आणि ताबडतोब पाहिजे असतील त्यासाठी वरून देखील प्रेशर असतो त्या प्रेशर खाली शिक्षकांना काम करावे लागते. एक प्रकारे शिक्षकांना हे सर्व शैक्षणिक कामे सोडून शैक्षणिक कामे जास्त करावी लागतात त्यामुळे शिक्षकांची मानसिकता खालावत आहे शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करून अशा प्रकारचे उपक्रम घेणे खरच गरजेचे आहे का हा देखील एक प्रश्न गंभीर होऊन बसला आहे.

शिक्षकांना शाळे व्यतिरिक्त अशा प्रकारचे अनेक व शैक्षणिक कामे करावे लागतात यामध्ये शालेय पोषण आहार असेल शालेय पोषण आहार ऑनलाइन करणे असेल शालेय पोषण आहार 44 भरणे असेल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण करणे असेल गावांमध्ये गौर रूबेला संरक्षण असेल कोरोनाचे सर्वेक्षण असेल ती माहिती ऑनलाईन करावी लागते अशा प्रकारचे अनेक ऑनलाईन कामे शिक्षकांना करावे लागतात वेळोवेळी आलेली माहिती द्यावी लागते टपाल बनवावे लागते हे टपाल ऑनलाईन करावे लागते अशा प्रकारे ऑफलाईन ऑनलाइन देखील करून देखील पुन्हा पुन्हा तीच माहिती मागितली जाते अशा प्रकारे शासन देखील शिक्षकांची मानसिकता खराब करत आहे शिक्षकांना खरे तर त्यांचे मुख्य कार्य करू दिले पाहिजेत त्यांचे मुख्य कार्य म्हणजे अध्ययन अध्यायवनाचे कार्य त्यांना करून दिले पाहिजे अध्ययन अध्यापनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर केल्या पाहिजेत त्यांना पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत डिजिटल साहित्य पुरवले पाहिजे डिजिटल साहित्य पुरवलेले आहे परंतु ते बंद परिस्थितीमध्ये आहे कारण त्या ठिकाणी विद्युत नाही अशा परिस्थितीत शिक्षक कसे चालवणार आहे त्यामुळे त्या शाळेमध्ये विद्युत ची सोय सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे पिण्याचे पाणी स्वच्छ करून द्यायला पाहिजे अशा अनेक सुविधा आहेत परंतु त्या मूलभूत गरजा पायाभूत सुविधा त्या शाळांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत.

शासन डिजिटल शाळा ही उपक्रम राबवत आहे या उपक्रमांतर्गत अनेक शाळा डिजिटल केलेले आहेत परंतु काही शाळांमध्ये अजूनही साहित्य पुरलेले पुरवलेले नाही काही ठिकाणी अद्यापही विद्युत व्यवस्था केलेली नाही अशा ठिकाणी शासनाने सौर प्लेटचे उपलब्धता करून द्यायला पाहिजे अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही अशा ठिकाणी डिजिटल साहित्य कसे जाणार आणि डिजिटल शाळा ही संज्ञा जर आपल्याला चांगल्या प्रकारे राबवायचे असेल तर त्यासाठी मूलभूत गरजांची आवश्यकता आहे आणि शासन एकीकडे डिजिटल शाळा च्या माध्यमातून आपल्याला विविध योजना विविध उपक्रम राबवण्याचे सांगते परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी खरंच ते साहित्य उपलब्ध आहे का याची देखील खात्री शासनाने करायला हवी आहे शासनाच्या अपेक्षा खूप आहेत परंतु पायाभूत सुविधा कमी असल्यामुळे हे उपक्रम सक्सेस होत नाहीयेत काही ठिकाणी सक्सेस आहेत परंतु काही ठिकाणी पण सक्सेस होत आहेत.

शासन अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून प्रेरणा परीक्षेसाठी उपक्रम राबवून शिक्षकांकडून विविध प्रकारची परीक्षा घेत आहेत आणि त्याचे स्वरूप ऐच्छिक करत आहेत परंतु खरंच अशा प्रकारच्या परीक्षांची शिक्षकांना गरज आहे का? हे देखील आता पाहणे गरजेचे आहे शिक्षकाकडून वेगवेगळ्या अपेक्षा केल्या जातात परंतु शिक्षकांना मुख्य काम करून दिले जात नाही आणि पुन्हा गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षकांवर दबाव आणला जातो कारण शिक्षकांना मुख्य काम करण्यासाठी अनेक अडचणी येतात कारण शासनाची वेळ आलेली वेळोवेळी माहिती द्यावी लागते आणि ही माहिती देत असताना शिक्षकांची ससे होलपट होते काही ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसते मग अशा ठिकाणी ऑनलाईन माहिती कशी पाठवणार ऑफलाईन माहिती पाठवण्यासाठी त्यांना तालुक्याचे ठिकाणी ती प्रपत्र द्यावे लागतात अशा ठिकाणी त्या ठिकाणी जाण्यासाठी साधने उपलब्ध नसतात अनेक अडचणींचा सामना करून शिक्षकांना अध्ययन अध्यापनाचे काम दररोज करावेच लागते अशाही परिस्थितीमध्ये शिक्षक व शैक्षणिक कामे करून देखील आपले शिक्षणाचे काम चालू ठेवत असतो.

शाळेमध्ये विविध पायाभूत सुविधा असणे खूप गरजेचे आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आहे स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी पिण्याचे पाणी उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे कारण पाणी अभावी विविध आजार जडतात आणि हे आजार खूप हानिकारक असतात आपल्याला जर स्वच्छ पाणी मिळाले नाही तर विविध किडनी स्टोनचे आजार होऊ शकतात विविध अनेक आजार हे पाण्याच्या मुळेच होतात त्यामुळे पिण्याचे पाणी हे स्वच्छ असणे गरजेचे आहे त्या ठिकाणी स्वच्छ टाकी असणे गरजेचे आहे त्याची उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे तसेच शाळांना व्यवस्थित वर्गखोल्या पाहिजे आहेत वर्ग खोल्या असणे हे एक शाळाचे वैभव आहे सर वर्ग खोल्या नसतील तर त्या ठिकाणी अध्ययन अध्यापन विद्यार्थी करू शकत नाहीत अनेक शाळांना आजही पेपरमधून बातम्या आपण वाचत असतो झाडाखाली काही शाळा भरत आहेत पत्र्यामध्ये काही शाळा भरत आहेत काही उघड्यावर शाळा भरत आहेत अशा परिस्थितीत त्या ठिकाणची परिस्थिती काय असेल याची जाणीव न केलेली बरे शासनाने या गरजा सर्वात प्रथम पूर्ण करणे गरजेचे आहे तसेच वर्ग खोल्यांमध्ये खिडक्यांची व्यवस्था केलेली असावी हवा मोकळी असावी प्रकाश आत मध्ये यावा तसेच विद्युत ची सुविधा देखील शाळेमध्ये असावी अनेक शाळेमध्ये विद्युत उपकरणे आहेत परंतु त्याचे बिल न भरल्या अभावी ते बंद पडलेले आहे ही बिलाची व्यवस्था सरकारने करणे गरजेचे आहे यामध्ये शासनाने दखल घेणे गरजेचे आहे शाळेमध्ये विद्युत आहे परंतु त्या ठिकाणी डिजिटल साहित्य नाहीये अशा ठिकाणी डिजिटल साहित्य पुरवणी देखील गरजेचे आहे हे देखील महाराष्ट्र शासनाने पुरवली पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे काही ठिकाणी वर्ग आहेत विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीयेत काही ठिकाणी शिक्षक आहेत परंतु एक ते सात वर्ग आहे आणि दोनच शिक्षक आहेत अशा परिस्थितीमध्ये ते दोन शिक्षक कशाप्रकारे त्या ठिकाणी अध्यापन करतील अशा प्रकारच्या अनेक अडचणींचा सामना करत शिक्षकांना आपले काम करावे लागते या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने लक्ष घ**** गरजेचे आहे.

Leave a Comment