STARS PROJECT 2023

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Star project

STARS PROJECT 2023

 

STARS प्रकल्पामधील SIG 2 IMPROVED LEARNING ASSESMENT SYSTEM नुसार सन 2023 24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी 2 चे आयोजन करण्यात येत आहे.

 

राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक 17 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे .

सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणी बाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांचे मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरावयाचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आले होते.

शासन निर्णय येथे पहा 👇

https://drive.google.com/file/d/1kiS9xtgUxzRJc-4ddLgeUDQWFEvxqmbA/view?usp=drivesdk

विद्या समीक्षा केंद्र (VSK) पुणे यांच्यामार्फत (PAT) महाराष्ट्र हा चाटबोट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे.

सदर चार्ट वर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदविले नोंदवावेत याच्या सविस्तर मार्ग शोषणा याबाबतच्या व्हिडिओची युट्युब लिंक सोबत देण्यात येत आहे तसेच PAT महाराष्ट्र या चार्टवरचे दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी ठीक 12 ते 1:30 या कालावधीत युट्युब द्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल.

PAT चॅटबॉट मार्गदर्शिका साठी येथे क्लिक करा.👇

 

https://bit.ly/PATManual

 

संबंधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण YOUTUBE द्वारे घेण्याबाबत कळविण्यात यावे प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दिनांक 14 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत PAT महाराष्ट्र या चार बोट वर नोंदणी आवश्यक आहे

चाचणीचे गुण कशे भरावे येथे पहा 

https://www.youtube.com/live/oC0gFdpOOV0?si=18vatwfwV7tNslrk

ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते आठवी शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबोट  वर नोंदणी बाबत कार्यवाही करण्यात यावी चार बोर्डच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री व्यंकटेश अनंतराम 8000494764 यांच्याशी संपर्क करण्यात यावा

Leave a Comment