क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण speech on krantijoti Savitribai phule
विद्याविना मती गेली
मतीविना गती गेली
गती विना वित्त गेले
आणि इतकी अनर्थ एका अविद्याने केले
आदरणीय व्यासपीठ माझे गुरुजन वर्ग माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासमोर भारताच्या पहिल्या अध्यक्ष शिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत झाला त्यावेळी त्या निरक्षर होत्या विवाहानंतर फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले त्याकाळी चूल आणि मूल हेच श्री चे क्षेत्र मानले जायचे मुलींना शाळेत पाठवले जात नसायचे .
शिक्षणाचा अधिकार मुलींना व स्त्रियांना कदापि नव्हता पण जिद्दी सावित्रीबाईंनी यास न जुमानता शिक्षण घेतले व ज्योतिबांच्या साथीने सर 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
अनेकांनी विरोध केला पण सावित्रीबाई ज्योतिबा डगमगले नाहीत शाळेत जात असताना लोकांनी दगड माती फेकली.
शेण फेकले तरीही पण त्यामागे आपल्या नाहीत सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडवली म्हणून सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो .
तसेच महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा केला जातो शेवटी मला एक सांगावेसे वाटते की
पार करूनही अडथळे
शिकवलेस तू स्त्रियांना
नतमस्तक होतो आम्ही सावित्रीबाई
थोरवी तुझी गाताना