मराठा मोर्चा लाठी मारा नंतर गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीचा रजेवर?
राज्य सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारने जालन्यात मराठा मोर्चा वर झालेल्या लाठी मारायची गंभीर दाखल घेतली आहे जालना जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष तुषार दोषी यांच्यावर कारवाई केलेली आहे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या मोर्चा कार्यांवर पोलिसांकडून बेचुट लाटी हल्ला झाल्याचे राज्यभरात तीव्रप्रसाद उमटले आहेत या घटनेनंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे मराठा समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य अजित पवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त करण्यात आला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांच्या मुख्य निशाणा ठरलेले आहेत पोलिसांनी केलेल्या लाठी मर्दानी पुरुष आंदोलन महिला आणि लहान मुलांनाही दुखापती झाल्याचे दिसून आले आहे यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावण्यात गेल्या आहेत या पार्श्वभूमी राज्य सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारने जालन्यातील मराठा मोर्चा वर झालेल्या गाठी मारायची दाखल घेऊन या संपूर्ण घटनेतील पोलिसांच्या भूमिका अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाच्या जालना जिल्ह्याचे एसपी तुषार जोशी यांना सक्तीचा राजावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
मात्र तुषार दोषी यांनी प्रसार माध्यमाची खाजगीत बोलताना या वृत्तचा एन्कार केला आहे त्यांनी सांगितले आहे की माझ्या हाताला काल मार लागला होता तसेच पाण्यामुळे मला संसर्ग झाला होता त्यामुळे मी स्वतः पोलीस महानिरीक्षकांकडे साठी अर्ज केला होता असे सांगत तुषार जोशी यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे नाकारले