शिक्षण सेवा पंधरवडा उपक्रम: shikshan seva pandharvada upkram

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Shikshan seva pandharvada upkram
Shikshan seva upkram

Table of Contents

शिक्षण सेवा पंधरवाडा उपक्रम shikshan seva pandharvada upkram 

 

शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम व गतिमान पारदर्शक करणे यासाठी शिक्षण सेवा पंधरवडा अभियान राबविणे बाबत 8 सप्टेंबर 2023

 

शिक्षण सेवा पंधरवडा उपक्रम

शासन निर्णय येथे पहा 👇

https://drive.google.com/file/d/1cnJkANDLeo36N-1X44yPaPqIDRHEy8N9/view?usp=drivesdk

 

👇सर्व शैक्षणीक बातम्या येथे पहा 

technoeducation.in

 

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक तत्त्वज्ञ आदर्श शिक्षक आणि विचारवंत होते त्यांचा शिक्षण व राजनीतीच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान व त्यांच्या विद्युत त्याबद्दल त्यांना सन 1954 स*** भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला होता त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सन १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि या दिवशी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माननीय मंत्री शालेय शिक्षण महोदयांच्या संकल्पनेचा अनुसरून शिक्षण सेवा पंधरवडा आयोजित करावयाचा आहे.

तालुका जिल्हा विभाग व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्ना त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करणे तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गतिमान व पारदर्शक पद्धतीने सेवा विहित आणि काल मर्यादित देण्याचे अनुषंगाने दिनांक 5 सप्टेंबर पासून पुढील पंधरा दिवस शिक्षण सेवा पंधरवडा यापुढे दरवर्षी राविण्यात येणार आहे तसेच प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला शासन आपल्या दारी या संकल्पनेतून शिक्षण सेवा कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण तर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न निवेदन व अर्ज यांचा तात्काळ नियम नकुल निफ्टारा करायचा आहे दर महिन्याच्या पाच तारखेला सार्वजनिक सुट्टी असेल तर त्याच्या पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल महिन्याच्या पाच तारखेला प्रस्तुत शिक्षण सेवा पंधरवाडा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भियानात अंतर्भूत विविध विद्यार्थी पालकाभिमुख व प्रशासकीय घटकांशी संबंधित कामाच्या निफ्टार्‍यासाठी कालबद्ध मोहीम आखून प्रलंबित कामाचा निपटारा करण्यात यावा

प्रसिध्दी

शिक्षण सेवा पंधरवाडा उपक्रम

सदर अभियानाच्या यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करिता या कार्यक्रमाचे आगाव व व्यापक अशी प्रसिद्धी तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावरून देण्यात यावी जेणेकरून या अभियानाचा सर्व घटकांना लाभ घेता येईल

प्रलंबित अर्ज निवेदने तक्रार

संबंधित कार्यालयामध्ये प्राप्त झालेली व प्रलंबित असलेले सर्व अर्ज निवेदने तक्रार यावर त्वरित नियमाचीत कार्यवाही करून ते निकाली काढण्यात यावेत दहावी सदर कार्यवाही करत असताना कोणत्याही प्रचलित अधिनियम नियम शासन निर्णय शासन पत्र परिपत्रक अथवा धोरणाचे उल्लंघन होणार नाही तसेच कोणत्याही न्यायालयीन आदेशाचे देखील भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी आवश्यक असल्यास शासनाच्या मार्गदर्शन आदेशाकरिता शासनास संदर्भ करावा

सुनावणी hearing 

संबंधित कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या सुनावणी प्रकरणांमध्ये तात्काळ सुनावणीचे आयोजन करण्यात यावे संबंधित पक्षकार पत्रकार अधिकारी कर्मचारी यांना नोटीस काढण्यात यावी शक्यतोवर त्याच दिवशी प्रकरण निकाली काढण्यात यावी.

अभियान दिनी प्राप्त झालेले अर्ज निवेदन तक्रार

अभियान कालावधीत व दर महिन्याच्या पाच तारखेला आयोजित करण्यात येणाऱ्या दिनी प्राप्त झालेले अर्ज व निवेदन यावर त्याच दिवशी नियमित कार्यवाही करावी व प्राधान्याने निकाली काढावे तक्रार अर्ज किंवा अन्य निवेदने यावर सुनावणी घेणे आवश्यक असल्यास लवकरात लवकर सुनावणी आयोजित करून पुढील महिन्याच्या पाच तारखेच्या अगोदर साधारण प्रकरण निकाली काढण्यात यावे.

न्यायालयीन प्रकरणे court matter 

विविध न्यायालयात अनेक प्रकरणी प्रलंबित आहेत अनेक प्रकरणांमध्ये शासनाकडून संबंधित कार्यालयाकडून लेखी युक्तिवाद सुद्धा दाखल करण्यात आलेला नाही या सर्व बाबींचा विचार करता कार्यालयाने हाय व प्रकरणी आहे आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी ज्या प्रकरणांमध्ये अद्याप न्यायालयात शासनातर्फे उपस्थित राहिले नाही आता शपथपत्र दाखल करण्यात आले नाही अशा प्रकरणांमध्ये प्राधान्याने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी न्यायालयीन प्रकरणांमध्ये विविध कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे याकरिता सर्वच न्यायालयीन प्रकरणाकरिता नियमान तक्ता तयार करावा व त्याचा नियमित आढावा घेण्यात यावा वरिष्ठ अधिकारी यांनी कार्यालय भेटीदरम्यान तपासणी दरम्यान या बाबींचा नियमित आढावा घ्यावा.

अनुकंपा खालील प्रकरणे निकाली काढणे

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या संदर्भात अनेक तक्रारी शासन दरबारी प्राप्त झालेले आहेत तरी सक्षम नियुक्ती प्राधिकारी यांनी अनुकंपा नियुक्तीच्या संदर्भातील प्रकरण निहाय नियमित आढावा घ्यावा प्रचलित शासन धोरण व तरतुदी विचारात घेऊन प्रकरणात परत्वे निर्णय घ्यावा याकरिता कार्यालयास सस्तरावरील पूर्वतयारी प्रथम करून घ्यावी उदाहरणार्थ बिंदू नामावली अध्यात करणे प्रतीक्षा यादी अद्यावत करणे सदरची कार्यवाही एक मोहीम स्वरूपात राबवून एक महिन्यांमध्ये कार्यवाही पूर्ण करावी.

अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे

अधिकारी व कर्मचारी यांना आपली सेवा व कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असल्यास त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण एससीईआरटीमार्फत NCERT आयोजित करण्यात यावी याबाबत कालबद्ध नियोजन करण्यात यावे व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करावे

प्रलंबित विभागीय चौकशी पूर्ण करणे reasonal enquiry 

गट व गड संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विभागीय चौकशाबाबतच्या प्रकरणांचा आढावा घेऊन विविध मुदतीत प्रकरणी निकाली काढणे आवश्यक आहे प्रकरण परत्वे आढावा घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा citizen services शिस्त व अपील नियम 1969 मधील तरतुदीनुसार चौकशी सुरू करणे चौकशी अधिकारी व सादर करता अधिकारी यांची नेमणूक करणे चौकशी अहवाल विविध मुदतीत प्राप्त करून घेऊन त्यावर उचित निर्णय घ्यावा प्रलंबित प्रकरणांबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी भेटीदरम्यान तपासणी दरम्यान आढावा घ्यावा

प्रशासकीय घटक

  • अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तके अद्यावत करणे
  • बिंदू नामावली अद्यावत करणे
  • अभिलेखे कक्ष अद्यावत करणे
  • सहा गट्टा पद्धतीने ठेवणे
  • जड वस्तू संग्रह नोंदवहीने अद्यावतीकरण करणे
  • नाविन्यपूर्ण योजनाscheeme राबविणे

shikshan seva pandharvada upkram 

सदर अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त शिक्षण यांनी बाबनी हाय कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे तसेच इतर सर्व शिक्षण संचालक शिक्षण सहसंचालक शिक्षण उपसंचालक आणि सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना अनुप पालनाचे निर्देश द्यावेत त्यांचे स्तरावर अंमलबजावणीचे सनियंत्रण करून या अभियानाचा वेळोवेळी आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा

शिक्षण सेवा पंधरवडा उपक्रम

शासन निर्णय येथे पहा 👇

https://drive.google.com/file/d/1cnJkANDLeo36N-1X44yPaPqIDRHEy8N9/view?usp=drivesdk

 

Leave a Comment